Loading
गोपी शेठ उर्फ (विशाल) आणि अभिजीत तांबे यांनी खुप गरीब परीवारातुन आलेले . कोरोना कळात केलेली सुरुवात आणि लोकांच भेटलेल आफाट प्रेम ही जोड आख्या महाराष्ट्रात फेमस झाली . पण फक्त मनोरंजनापुरते मर्यादित न राहता त्यांनी व्यवसाय मध्ये कस रुपांतर केल ? संपूर्ण विडिओ शेवट पर्यंत नक्की पहा . आणि चॅनल ला सबस्क्रायब करा 🙏