
तृप्ती यांनी प्रेम विवाह केला म्हणून , त्यांच्या आईने त्यांचा खूप तिरस्कार केला , एक आई असून तृप्ती यांना कधीच प्रेम दिल नाही . फक्त तिरस्कार आणि अपमानित करण्यात आल , स्वतःच्या वडिलांना भेटण्याची परवानगी देत न्हवती . वाईट वेळी आपल्या माहेर चे साथ देतात पण आईला ते कधीच पटल नाही बऱ्याच गोष्टी आहेत जय या पॉडकास्ट मधून तुम्हाला कळेल की वेळ प्रसंगी आपलेच आपली साथ सोडून जातात

आई वडील नसल्याचा फायदा घेत ,लग्नाच्या नावाखाली 70 हजारात माझा व्यवहार केला @Karishma_official-k2k

ज्या मुलींना सासू सासरे नको आहेत त्यांनी एक गोष्ट करायची ? @thelifestorypodcast

न माहेर न सासर कामी आल , मिळेल ते काम केल.आज मुलांना संभाळुन स्वाभिमानाने राहते@thelifestorypodcast

फक्त एका बाई साठी त्यांनी मला आणि माझ्या मुलीला सोडल . @thelifestorypodcast

माणसीक ञास, मार ,आणि वेदना हे सर्व एखादी मुलगी कशी सहन करत असेल ? 😔 @thelifestorypodcast