Loading

लग्न करून आलेल्या मुलींना कसा मानसिक त्रास होतो , छोटया छोटया गोष्टीवरुण होणारे वाद ,पुढे जाऊन खूप मोठे दुरावे निर्माण करतात . ७ वर्षा नंतर शेवटी त्यांनी निर्णय घेतला , आणि स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला . आज त्या व्यवसाय मध्य उतरत आहेत . आणि खुश आहेत . पण ही सगळ करताना त्यांना खूप त्रास झाला . त्याचीच ही गोष्ट .

त्या बाईने माझा संपूर्ण संसार उध्वस्त केला😢 @thelifestorypodcast

माणसीक ञास, मार ,आणि वेदना हे सर्व एखादी मुलगी कशी सहन करत असेल ? 😔 @thelifestorypodcast

घरातुनच प्रेम भेटल असत तर ही वेळ आलीच नसती | @thelifestorypodcast

पाहीला नवरा बेल्ट ने मारायचा 😥 | त्या मुलाला पहावल नाही त्याने सरळ विचारल @thelifestorypodcast

ज्या मुलींना सासू सासरे नको आहेत त्यांनी एक गोष्ट करायची ? @thelifestorypodcast