Loading
लहान वयात मुलींना घरातून प्रेम भेटायला हव , घरात पोषक वातावरण नसेल , सतत भांडण आणि चिडचिड हॉट असेल तर त्याचा परिणाम मुलींवरती खूप वेगळ्या पद्धतीने होतो . ताईंच्या बाबतीत पण असच काही घडल आहे , कोणीतरी मला विचाराव याच भावनेण केलेली मैत्री नंतर प्रेमात रूपांतर घेते , व लग्न ही होत इथंच मुली फसतात आणि ज्या गोष्टीची भीती वाटते टेच होत . बाकी पॉडकास्ट बघून तुम्हाला काय वाटत हे comments करून नक्की कळवा . आणि चॅनल ला subscribe करा