Loading
#thelifestorypodcast #marathipodcast लक्ष्मी ताई माहेरी खूप लाडाणे वाढल्या , दुनियादारी त्यांच्या पासून खूप दूर होती , कधी त्यांनी घरच्या बाहेर पाऊल टाकला नाही , परंतु लग्ना नंतर त्यांच आयुषच बदलून गेल , त्यांच्या नवऱ्याला जेल मध्ये टाकण्यात आल , त्यांच राहत घर पाडल , त्यांची जागा बळकावली , न राहवता त्यांना त्यांच मूल घेऊन गाव सोडण्या शिवाय पर्याय न्हवता , त्याचीच ही गोष्ट . तो प्रवास खूप भयानक होता , संपूर्ण विडियो पहा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद