
सुखाचा संसार चालू असताना , अभिनव सरांच्या आयुष्यात एक असा क्षण आला की त्यांच्या पत्नीच प्रेम संबंध आढळून आले . पण तरीही त्यांनी खूप समजून घेऊन त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला . पण त्यांच्या पत्नी ने जे नहवत करायच तेच केल . त्यांच्यावर खोटे आरोप लावले गेले , याचा मानसिक त्रास तर झालाच , पण संपूर्ण कुटुंबाला कोर्टात खेचल गेल. अस बऱ्याच गोष्टी झाल्या . एपिसोड पाहून कमेन्ट बॉक्स मध्ये तुमच मत सुद्धा नोंदवा . आणि आपल्या The LifeStory Youtube Channel la subscribe करा .

त्या बाईने माझा संपूर्ण संसार उध्वस्त केला😢 @thelifestorypodcast

चुक सुधारता येते पण गुन्हा नाही |@thelifestorypodcast #lifelessons

माणसीक ञास, मार ,आणि वेदना हे सर्व एखादी मुलगी कशी सहन करत असेल ? 😔 @thelifestorypodcast

पाहीला नवरा बेल्ट ने मारायचा 😥 | त्या मुलाला पहावल नाही त्याने सरळ विचारल @thelifestorypodcast

त्यावेळी मी एकटी पडले होते , म्हणून तो निर्णय घ्यावा लागला | @thelifestorypodcast