Loading

मावळ तालुक्यातील अविशा जाधव ह्या , पहिल्या परवाना असलेल्या महिला ठरल्या आहेत . त्यांची रिक्षा चालवण्याची सुरुवात खूप कठीण आणि त्रासदायक होती , नवऱ्याच्या त्रासा नंतर तिणी माहेरी येण्याचा निर्णय घेतला आणि आपली 7 महिन्याची मुलगी घेऊन त्यांनी आपला प्रवास चालू केला . सुरुवातीला त्यांनी dtdc मध्ये जॉब केला आणि नंतर , त्या चक्की च्या दुकानात काम करत होत्या , रिक्षा चालवत असताना त्यांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला .